Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Karad कराड उत्तरमध्ये विविध कामांसाठी १५.३० कोटीचा निधी

कराड उत्तरमध्ये विविध कामांसाठी १५.३० कोटीचा निधी

296
Adv

राज्यातील महायुती सरकारकडुन कराड उत्तर मधील रस्ते विकासासाठी कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे
रे यांच्या पाठपुराव्यामुळे पुरवणी अर्थसंकल्प२०२४-२५ मध्ये १५ कोटी ३०लाखांचा निधी महायुती सरकारकडुन मंजुर झाला आहे.नया निधीमधून कराड उत्तर मधील गावातील रस्ते विकसित केले जाणार आहेत.त्यामुळेत ग्रामीण दळणवळणाला चालना मिळणार आहे.कराड उत्तर मधील विविध रस्ते कामांसाठी मनोजदादा घोरपडे सातत्याने प्रयत्नशील होते. त्याअनुषंगाने त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पत्र व्यवहार केला होता व या निधीबद्दल राज्याचे त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित

मनोजदादांच्या प्रयत्नांना यश नागठाणे, बोरगाव प्र.जि.मा ३२ भाग मांडवे ते पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता.या मागणीची दखल घेत अर्थमंत्री अजित पवार पुरवणी अर्थ संकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत या कामांचा समावेश मांडवे धरण रुंदीकरणासह सुधारणा करणे.जायगाव, कण्हेरखेड प्र.जि.मा १५९ भाग जायगाव ते कण्हेरखेड ची सुधारणा करणे, कोरेगाव एकंबे जायगाव अंभेरी रस्ता भाग
अंभेरी फाटा ते प्र.जि.मा ३५ ची सुधारणाकरणे इ.कामांना मंजुरी मिळाली आहे.मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण
करून विकास कामांसाठी १५.३० कोटी निधी पाठपुराव्यामुळे कराड उत्तर मधील ची तरतूद केली आहे.महत्वपूर्ण कामांना मंजुरी मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. या निधीसाठी खासदार उदयनराजे भोसले,पालकमंत्री.शंभुराजे देसाई,आमदार शिवेंद्रराजे भोसले,आमदार जयकुमार गोरे, आमदार. महेश शिंदे, व भाजपा पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

Adv