शैलेश चव्हाण मित्र समूहाच्या वतीने किराणा किट मास्क व सँनि टायझर चे वाटप

51
Adv

शैलेश चव्हाण मित्र समूहाच्या वतीने आज जवळपास पंचवीस किराणा किट मास्क व सँनि टायझर चे वाटप विविध ठिकाणी करण्यात आले

सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या पोलीस विभागाकडे जवळपास सहाशे मास्क व सँनि टायझर हे वाटप करण्यात आले तदनंतर 51 कचरा वेचक संघाच्या कचरा वेचकाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले .ज्या मध्ये तांदूळ साखर चहा पावडर साबण आटा चटणी तेल कडधान्ये इत्यादी वस्तू होत्या .सर्व कचरा वेचक श्रमिक संघा कडून या सर्वांचे आभार मानले असून मित्र समूह यापुढेही ची मदत करणार असल्याची ग्वाही शैलेश चव्हाण यांनी यावेळी दिली

शैलेश चव्हाण मित्र समूहाच्या वतीने सातारा शहरातील कचरा वेचक वीस कुटुंबांना किराणा किटचे वाटप शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे पोलिस जवान यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी माजी नगरसेवक संजय शिंदे अँड शैलेश चव्हाण सौरभ महामुलकर अँड संग्राम मुंढेकर श्रेयश शेटे सिद्धराज शेटे मयुर सगरे अमित सावंत आदी मान्यवर उपस्थित होते

Adv