मकरंद पाटील यांनी गाडीवर दिवा असलेल्या केकची भुरळ ?

256
Adv

अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांचा वाढदिवस नुकताच साजरा झाला असून गाडीवर दिवा असलेला केक कापल्याने चर्चेला उदान आले आहे मात्र आमदार मकरंद पाटील यांना आपल्या वाढदिनी दिवा असलेला केक कापण्याची पडलेली भुरळ याची चांगलीच चर्चा रंगली

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांचा वाढदिवस नुकता साजरा झाला एका कार्यक्रमांमध्ये पांढऱ्याशुभ्र गाडीवर दिवा असलेला केक कापून आमदार मकरंद पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा केला असून एक प्रकारे मंत्रिपदी आमदार मकरंद पाटील यांची वर्णी जवळजवळ निश्चित असल्याचे संकेतच त्यांनी दिले आहेत

आमदार मकरंद पाटील मंत्री व्हावेत ही जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांची इच्छा असून मकरंद आबा मंत्री म्हणजे सर्वसामान्य माणूस मंत्रिपदी विराजमान अशीच भावना आता सर्वसामान्य माणसाला वाटू लागली असल्याने आमदार मकरंद पाटील यांना अजून मंत्री पदासाठी किती वेळ वाट पाहावी लागते हे येणारा काळ समजेल

Adv