Tuesday, June 9, 2026
spot_img
Home Satara District Wai पाचगणी महाबळेश्वर रस्त्या प्रकरणी आज मंत्रालयात बैठक

पाचगणी महाबळेश्वर रस्त्या प्रकरणी आज मंत्रालयात बैठक

115
Adv

सुरूर वाई पाचगणी महाबळेश्वर रस्त्या प्रकरणी मंत्री मकरंद पाटील व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या दणक्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मंत्रालयातील दालनात आज सायंकाळी 5:30 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे

सुरूर वाई पाचगणी महाबळेश्वर रस्त्याप्रकरणी मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर हे बंद होते येथील व्यापारी या रस्त्या प्रकरणी ठप्प झाला असून वाई पाचगणी महाबळेश्वर व्यापाऱ्यांनी बंद ठेवून निषेध केला होता या बैठकीला मंत्री मकरंद पाटील पालकमंत्री देसाई शशिकांत शिंदे व पाचगणी महाबळेश्वर येथील व्यापारी अशी बैठक संपन्न होणार आहे

टक्केवारी घेऊन फरार झालेले ते कॉन्ट्रॅक्टर यावर काही तोडगा निघणार का या बैठकीत हे सुद्धा पाहणे उत्सुकतेचे असेल बऱ्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जवळ असलेला दया यावर कोणाची दया होणार कि वक्रदृष्टी पडणार हे या बैठकीनंतरच समजले

Adv