Wednesday, September 23, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City महिला नगरसेविकांच्या पतींचा सातार पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप

महिला नगरसेविकांच्या पतींचा सातार पालिकेच्या कामकाजात हस्तक्षेप

148
Adv

माहिती अधिकार कार्यकर्ते अमित शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज दाखल केला असून सातारा पालिकेत निवडून आलेल्या नगरसेविकांच्या पतींचीच लुडबूड जास्त असून याप्रकरणी लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी निवेदनद्वारे केली आहे

सातारा पालिकेच्या प्रत्येक विभागामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना अरेरेवीची भाषा वापरून शासकीय कामात हस्तक्षेप करणे ठेकेदारांसाठी फायली काढणे असे प्रकार पालिकेत वारंवार होत असून याप्रकरणी कारवाई व्हावी अशी लेखी अर्जाद्वारे अमित शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे

सातारा पालिकेच्या कामकाजात पश्चिमचा हस्तक्षेप होत असून हे पती देऊन नक्की पालिकेत लक्ष्मी दर्शनासाठी येतात की अन्य कशासाठी हे कळायला मार्ग नसून कायद्यानुसार नगरसेविकाच्या पत्नी हस्तक्षेप केला तर नगरसेविकाचे पद रद्द होऊ शकते अशी तरतूद असल्याची माहिती ही अमित शिंदे यांनी दिली

Adv