सातारा नगरपालिकेचा आरोग्य कर्मचारी पेट्रोल विकताना रंगेहाथ सापडला

38
Adv

सातारा पालिकेच्या घंटागाडीवर वाहक असलेला पालिकेचा कर्मचारी आज पेट्रोल विकताना सापडला. या प्रकरणी विष्णू शंकर गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे

शाहूपुरी येथील पेट्रोल पंपावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात त्याने पालिकेचे कार्ड दाखवून दुचाकीमध्ये पेट्रोल भरले. तो घंटागाडीवर वाहक असताना दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असल्याने पंपचालकांचा त्यांचा वादही झाला. त्यानंतर तो चक्क पेट्रोल पंपाच्या बाहेरच येवून गाडीतील पेट्रोलची विक्री करताना आढळून आला. रात्री उशीरा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Adv