कराड करांची वाढीव घरपट्टी रद्द होणार राजेंद्र यादव

43
Adv

कराड शहरात 19000 इतक्या मिळकती आहेत मिळकतींवर पालिका सध्या संकलित कर आकारते आहे त्यात पाच टक्के वाढ केली होती ती यंदाच्या २०२०आर्थिक वर्षातील कालावधीत वाढीव घरपट्टी आकारण्यात येणार होती मात्र करोणाच्या पार्श्वभूमीवर ती रद्द करावी अशी मागणी नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी केली होती त्यांनी मांडलेल्या उपसूचनेवर त्यांचा प्रस्तावही दिला जाणार आहे त्यामुळे कराड कराना दिलासा मिळाला आहे

लॉक डाऊन मुळे कराड शहरातील नागरिकांना मोठ्या आर्थिक गोष्टीशी सामना करावा लागत आहे त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पाच टक्के करवाढ रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत आरोग्य विभागाच्या तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना तीन हजार रुपये तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी सहा हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता तिला जाणार असल्याची माहितीही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांनी सातारानामाशी बोलताना दिली

नगरसेवक राजेंद्रसिंह यादव यांच्या निर्णयाचे कौतुक कराड शहरातील नागरिकांनी भरभरून केले आहे या निर्णयाचे अनुकरण इतर पालिकेतील नगरसेवक घेणार का हा खरा प्रश्न उभा राहिला आहे

Adv