अॅड शैलेश चव्हाण मित्र समूह तर्फे करण्यात आले पीपी किटचे वाटप

101
Adv

साताऱ्यातील अॅड शैलेश चव्हाण मित्र परिवार तर्फे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पीपी किटचे वाटप करण्यात आले

कोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक गडीकर यांना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पीपी किटचे वाटप करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे आरोग्य सभापती अनिता घोरपडे अशोक घोरपडे ॲड शैलेश चव्हाण ॲड संग्राम मुंडेकर ॲड मन्मथ आठल्ये गोलू साळुंखे कौस्तुभ पवार माजी नगरसेवक बाळासाहेब ढेकणे आदी मान्यवर उपस्थित होते

कोरोना ची महामारी ओळखून शैलेश चव्हाण मित्र समूह मार्फत कोरोना या पार्श्वभूमीवर गोरगरीब गरजू लोकांना किराणा किट मास्क सैनी टायझर पी पी किट चे वाटप जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी करण्यात आले असून यापुढेही मित्र समूह जिथे गरज लागेल तिथे मदत करत राहणार असल्याची ग्वाही शैलेश चव्हाण मित्र समूहाने यावेळी दिली

Adv