सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सातारा जिल्ह्यातील नागरिकांना कळविण्यात येते की सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांचा जनता दरबार दिनांक 8 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी भवन सातारा येथे आयोजित केला असून सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या काही समस्या असतील सोडून या कामी या जनता दरबारात उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केले आहे