नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांची हेल्पलाइन सेंटरची कल्पना

116
Adv

रस्ते ,गटार , शौचालय ,साफ सफाई ,गॅस सिलेंडर येत नाही पथदिवे बंद आहेत ,नळाला पाणी येत नाही घंटागाडी येत नाही पाणी गळती होत आहे का आधी समस्या पालिका क्षेत्रात सर्वांनाच भेडसावतात आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरविकास आघाडीचे डॅशिंग वलोकप्रिय युवा नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे, हेल्पलाइन नंबर(7304101101)

हेल्पलाइन नंबर सुरू करणारे नगरसेवक खंदारे सातार्‍यातील एकमेव नगरसेवक असून जिल्हा रुग्णालय मध्ये मदत हवी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन ही या हेल्पलाइन नंबर मधून केले जात आहे नगरपालिके संदर्भातील कोणतेही काम करण्यासाठी लोकसेवक हेल्पलाइन सेंटर सुरू केले असल्याचे नगरसेवक खंदारे यांनी यावेळी सांगितले यामुळे नगरसेवक उपलब्ध होत नाही असे होणार नाही याउलट समस्या सुटतील अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली

Adv