सर्व नगरसेवकांच्या दुर्लक्षाने गुडगुडी बाबा सहित मुख्याधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांचे फावले

43
Adv

नगरसेवकांच्या दुर्लक्षाने मुख्याधिकारी त्यांचे सहकारी व गुडगुडी बाबाचे फावले असून आजपर्यंत किती माया जमवली याच जाब सर्व नगरसेवक विचारणार का हा खरा प्रश्न आहे

चाळीस नगरसेवकांवर एक गुडगुडी बाबा व सातारकरांना फसवणारे मुख्याधिकारी हे जर ऐकत नसतील तर आपण निवडून दिलेल्या नगरसेवकांच्या काय उपयोग आपल्याच कराचा पैसा खाऊन हे अधिकारी आपली घरं चालवता
हे दुर्दैवच एक तर सातारकरांचा कर माफ करा अन्यथा गुडगुडी बाबा वर कारवाई गुडगुडी बाबा ने गायलेली धून र्‍बयापैकी नगरसेवकांनी ऐकली आहे कशी टक्केवारी चालते मुख्याधिकारी किती टक्के अजून अधिकाऱ्यांची किती टक्के त्याची धून च त्याने गायली आहे हा सर्व पैसा सातारकरांच्या करातून येतो एवढे भान तरी सर्व नगरसेवक ठेवावे व गुडगुडी बाबा वर कारवाई करावी

आपण एका राज्यमंत्र्यांचे सेवेकरी आहोत म्हणून आपले कोणी काही करणार नाही मुख्याधिकारी जरी दबावाखाली आले असले तरी नगरसेवक दबावाखाली येणार नाहीत हे नक्कीच सातारकरांना जागे व्हा आपल्या कराचा पैसा खाऊन हे अधिकारी आपली तुंबडी भरत आहेत असे होणार असेल तर सातारकरांचा कर माफ व्हावा अशी इच्छा काही नागरिकांनी सातारा नामा शी बोलताना सांगितली

Adv