गुडगुडी बाबा ची विवेकीबुद्धी बरोबर तू तू मै मै

51
Adv

उपमुख्य अधिकारी संचित धुमाळ यांच्या दालनाच्या बाहेर गुडगुडीबाबा व माझी लेखापाल यांच्यात सातारानामाच्या वृत्ता वरून तू तू मै मै झाली

गुडगुडी बाबा स्वतःच्या धुन ने चांगला वैतागलेला दिसतोय त्यामुळेच माझी लेखापालान बरोबर तू तू मै मै झाली आपल्याला पोवई नाक्याचा वरदहस्त आह त्यामुळे आपलं कोण काही करू शकत नाही अशा अभिरभावात राहणारा गुडगुडी बाबा पण सातारानामाने त्याचा अभिरभावच पुरता उतरल्याचे दिसून येते

आता लक्ष लागले आहे ते गुडगुडी बाबाच्या खुलासाया चे दोन दिवसात गुडगुडी बाबा कोणा कोणाला भेटला कोणा कोणाला संपर्क केला याची माहितीही सातारानामा कडे उपलब्ध आहे

Adv