गुडगुडी बाबाला नकोय धुमाळ साहेबांची साथ गुडगुडी बाबा मलिदा खाण्यासाठी करतोय आटापिटा

61
Adv

सातारकरांचा मलीदा खाऊ गुडगुडी बाबा आता थेट उपमुख्यधिकाऱ्यांची एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे

सातारा पालिकेच्या एकाच विभागात उपमुख्यअधिकारी संचित धुमाळ व मलिदा खाऊ गुडगुडी बाबा सध्या काम करत आहेत मात्र त्याच विभागात उपमुख्यधिकाऱ्यांची लुडबूड नको म्हणून हा गुडगुडी बाबा आपल्या नाकयावरचे राजकीय वजन वापरून मुख्याधिकारी यांच्यावर दबाव आणल्याचे समजते मुख्याधिकारी काय मलिदा मिळाला कि ते हो ला हो म्हणणारे च आहेत आता संचित धुमाळ यांना हलवण्याची तयारी या गुडगुडी बाबांने केली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे

गुडगुडी बाबा ज्या विभागात काम करतोय तेथील मलिदा तो स्वतः सहित मुख्यधिकाऱ्यांनाही देण्यास तयार झाला असल्याचे समजते गेल्या पाच महिन्यांपासून उपमुख्यधिकारी धुमाळ काट्यासारखे टोचत असून त्याला मलिदा खाण्यास अडचण झाली असल्याचे समजते सातारकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल सातारकरांच्या कराचा पैसा कोण कोण अधिकारी खाते याचा जाब कोणीच नगरसेवक विचारू शकत नाही म या पदाचा काय उपयोग असेच सातारकर नागरिक आता म्हणू लागले आहेत नगरसेवकांना नागरिकांची खरंच जाण असेल तर सर्व नगरसेवकांनी या गुडगुडी बाबाला घरचा रस्ता दाखवावा तरच आपण नगरसेवक म्हणण्याच्या पात्रते बसु

Adv