सातारा लोकसभे चे भाजपचे उमेदवार श्री छ उदयनराजे भोसले यांना धनगर समाजाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे
सातारा जिल्ह्यायाचया विकासासाठी श्री छ उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन धनगर समाजाने आपल्या पाठिंबायाचे जाहीर पञ दिले या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर काका धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते