भाजपची सातारा लोकसभा आढाव बैठक खा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न

73
Adv

भारतीय जनता पार्टी सातारा लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक आज जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व विधानसभा महायुतीचे संभाव्य उमेदवार यांच्या उपस्थितीमध्ये सातारा येथे पार पडली. यावेळी सर्व लोकसभेसह विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.यावेळी श्री छ उदयनराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले

Adv