खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह योगेश्वर मंदिर ट्रस्ट व शिवगंध प्रतिष्ठान मार्फत साताऱ्यातील गरजू १०० लोकांना केले अन्न वाटप
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह योगेश्वर मंदिर ट्रस्ट व शिवगंध प्रतिष्ठान च्या वतीने आज साताऱ्यात विविध ठिकाणी गोरगरीब गरजू लोकांना फुड पॅकेट चे वाटप माजी नगरसेवक सागर साळुंखे व डॉक्टर प्रकाश इगावे यांच्या हस्ते करण्यात आले
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह योगेश्वर मंदिर ट्रस्ट व शिवगंध प्रतिष्ठान नेहमीच गरजू लोकांना सहकार्य करत असते कोरोण्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील गरजू लोकांना हे वाटप करण्यात आले जवळपास शंभर लोकांना पॅकेट वाटण्यात आले इथून पुढेही असाच उपक्रम ट्रस्ट व मित्र समूहाच्या मार्फत राबवला जाणार असल्याची माहिती नगरसेवक सागर साळुंखे सुप्रसिद्ध सातार्यातील डॉक्टर प्रकाश इगावे यांनी दिली