आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून कर्ज घेतलेल्यांना दिलासा नरेंद्र पाटील

53
Adv

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज परतावा योजनेचा लाभ ज्यांनी घेतला आहे त्यांना केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार तीन महिने हप्ता भरण्याची मुभा दिली असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिली

पूर्ण जगावर कोरोना चे संकट असताना केंद्र सरकारने सर्व बँकांना तीन महिने हप्ते भरण्यास स्थगिती दिली असून याचा लाभ महाराष्ट्रातील अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ योजनेतील लाभार्थ्यांना ही होणार असल्याची माहिती नरेंद्र पाटील यांनी यावेळी दिली असून कोणती बँक जर हप्ते मागण्यास फोन करत असेल तर तक्रार करण्याचे आवाहनही नरेंद्र पाटील यांनी यावेळी केले आहे

सदर योजनेत सीसी लोन टर्न लोन याचाही समावेश केला असून माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे सर्व स्थरातून या निर्णयाबद्दल कौतुक होताना दिसून येते

Adv