Friday, April 24, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City श्री छ उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

श्री छ उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

236
Adv

महाराष्ट्रातील जनेतेचे आशा स्थान आणि लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि. २४/०२/२०२२ रोजी विविध संघटना आणि व्यक्ती समुह यांच्या वतिने खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन केलेले कार्यक्रमाचे नाव कार्यक्रमाचे स्थळ७.०० तिळजाभवानी देवीचे दर्शन जलमंदिर पैलेस ८.०० कराड येथे राज्यस्तरीय मॅराथॉन
दत्तचीक, कराड ९.०० | तुला (शिवप्रतिष्ठान) जलमंदिर पलेस ०९.३० | पाली ता.कराड येथे खंडोबा देवस्थान येथे अभिषेक पाली कातकरी वस्ती करंजे येथे खाउ वाटप करंजे तर्फ सातारा १०.१५ । मंडई पोवई नाका येथे केक कापणे,पोवई नाका मंडई हॉकर्स संघटनेतर्फे सरबत वाटप येथे भेट पोवई नाका, मंडई रक्तदान शिबीरमाची पेठ, काळा दगड| आरोग्य शिबीर बारावकरनगर हॉल,संभाजीनगर, सातारा
१२.०० | कोव्हिड काळात कार्य केलेल्या सिव्हील हॉस्पिटल कर्मचारी यांचा सत्कार | सिव्हील हॉस्पिटल१२.१५सातारा सिव्हील हॉस्पिटल येथील रूग्णांना फळ वाटप सिव्हील हॉस्पिटल १२.२० माहे. चौरटेबल ट्रस्ट व अॅड विनित पाटील मित्रसमहाच्या वतीने अजदान वाटप | सिव्हील हॉस्पिटल १२.३०रिमांड होम येथील मुलांना खाउ वाटप रिमांड होम १२.४५ सदर बझार येथील जेष्ठ नागरीक हॉल येथे मतदान शिविर सदरबझार१२.५० | वाढेफाटा येथे केक कापणे वाढेफाटा०१.०० किडगांव येथे रक्तदान शिबीर किडगांव04.00 | रिक्षा सजावट स्पर्धा गांधी मैदान ०६.०० | हॉटेल सिताराम नुतनीकरणानंतर उदघाटन तालुका पोलीस स्टेशन
समोर सेंट्रल रेल्वे यात्री आरक्षण सुविधा सेंटर उदघाटन राधिका रोड कदम टुर्स अॅण्ड ट्रम्हलर्स ०६.३० | कबड्डी स्पर्धा करंजे येथे भेट करंजे ०७.३० मावळा स्वराज यो गांधी मैदान ०८.०० शुभेच्छा स्विकारणेचा कार्यक्रम जलमंदिर पॅलेस / गांधी मैदान आरक्षित । पुसेसावळी येथे युवा नेते महेश पाटील मित्र समुहाच्या वतीने प्रा.आ.केंद्र येथे फळ | पुसेसावळी वेळेनुसार वाटप आरक्षित । पसेगांव येथे युवा नेते विशाल पाटील यांचेतर्फे जि.प.शाळांना व अंगणवाडी येथे खाउ | पुसेगांव वेळेनसार |वाटप आरक्षित परळी खो-यातील मासेमारी करणा-या लोकांना फळाटप व मिठाई वाटप
परळी वेळेनुसारआरक्षित मागास्वनीय वस्तीत पाण्याच्या टाकी वाटप वेळेनुसार मार्केट यार्ड, कोरेगांव पेठ, कोरेगांव,
तरी वरील कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे विनंती आव्हान जलमंदिर पॅलेस येथून दिलेल्या प्रसिध्दपत्रिकेद्वारे दिलेले आहे.

Adv