Saturday, May 2, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पोवई नाक्यावरील फ्लेक्सच्या मधोमध अज्ञात व्यक्तीचे लोखंडी शेड

पोवई नाक्यावरील फ्लेक्सच्या मधोमध अज्ञात व्यक्तीचे लोखंडी शेड

136
Adv

साताऱ्यातील पोवई नाक्यावरील फ्लेक्स बोर्डच्या स्ट्रक्चर मध्ये लोखंडी जाळीचे छत करून अतिक्रमणाचाच एक प्रकारे घाट घातला गेला असल्याचे दिसून येते एखादे दुर्घटना झाल्यावर फ्लेक्सचा चाणक्य जबाबदारी घेणार का अशी चर्चा साताऱ्यात रंगते

साताऱ्यात सध्या नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे तो म्हणजे मोठमोठे लोखंडी फ्लेक्स बोर्ड उभारण्याचे स्ट्रक्चर हे थोडे कमी की काय म्हणून पोवई नाक्यावरील स्ट्रक्चरच्या मधोमध अज्ञात व्यक्तिने लोखंडी चे छत करून अतिक्रमणच केल्याचा प्रकार उघडकीस येतोय

सातारा पालिका प्रशासनाने यावर काहीतरी उपाययोजना करावी अशी मागणी पोवई नाकावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची आहे मोठमोठ्या फ्लेक्स कोसळल्याने जीवितहानी झालेले आपण पाहिले इथं मात्र मोठमोठे फ्लेक्स उभारून एक प्रकारे नागरिकांच्या जीवाशीच खेळ होतोय असं दिसतय

Adv