Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City 64 व्या कुस्तीगीर परिषदेच्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या मंडपाचे भूमिपूजन संपन्न

64 व्या कुस्तीगीर परिषदेच्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या मंडपाचे भूमिपूजन संपन्न

320
Adv

जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार (भाऊ) यांच्या हस्ते छत्रपती शाहू स्टेडियमवर मंडप गॅलरी व पोडियम इत्यादी गोष्टींचे भूमिपूजन झाले सदर प्रसंगी अतिशय आधुनिक पद्धतीने आणि नाविन्यपूर्ण योजना विद्युत रोषणाई याचे सादरीकरण करून दिमाखदार सोहळा पार पाडणार असे कॉन्ट्रॅक्टर मनोज शेंडे यांनी सांगितले आज जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण आणि सर्वांना आतुरता आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे तरी सर्व जिल्ह्यातील लोकांनी प्रोत्साहन देऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान साहेबराव पवार (भाऊ) यांनी केले

मंडप भुजंग भूमिपूजन प्रसंगी जिल्हा तालीम संघाचे संदीप साळुंखे बलभीम शिंगरे बाबा सूळ चंद्रकांत सूळ जीवन कापले जितेंद्र कणसे माणिक पवार वैभव फडतरे दीपक पवार अमर देशमुख कुस्ती कोच माने सर व जिल्हा तालीम संघाचे सचिव सुधीर पवार उपस्थित होते

Adv