Thursday, July 23, 2026
spot_img
Home Satara District दोन्ही राजेंच्या पदयात्रेस प्रारंभ

दोन्ही राजेंच्या पदयात्रेस प्रारंभ

149
Adv

मा,श्री, छ, उदयनराजे भोसले मा, श्री, छ, शिवेंद्रराजे भोसले यांचे ग्रामदैवत गारेचा गणपती चे शुभआशीर्वाद घेऊन पदयात्रेला प्रारंभ.

सातारा लोकसभा व सातारा विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही राजेंनी आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घेऊन सुरूवात केली ठिकाणी दोन्ही राजेंचे नागरिकांनी स्वागत केले दोन्ही राजेंच्या पाठीशी सातारकर असलयाचे ही यावेळी दिसुन आले

Adv