ऐन निवडणुकीच्या काळी निवास शिंदे गायप

15
Adv

ऐन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे सरचिटणीस निवास शिंदे गायप असल्याने चर्चेला उदान आला आहे

मंत्री मकरंद आबा खा नितीन काका यांनीच आतापर्यंत राष्ट्रवादीचे धुरा सांभाळली खालचे पदाधिकारी स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणून आदेश धाडण्याचे काम करतात जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असले तरी निवास शिंदे जिल्ह्यातून गायप असल्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे

निवास शिंदे जिल्ह्यातून गायप म्हणजे भुईंज गटा व्यक्तिरिक्त ते कुठेही फिरले नाहीत त्या अर्थाने ते जिल्ह्यातून गायप असल्याचे बोलले जात आहे ऐन निवडणुकी वेळी जिल्हा सरचिटणीसच गायप असल्याने पक्ष कसा वाढणार याकडे लक्ष लागले आहे

Adv