साताऱ्यातील तो kp गद्दार कोण

147
Adv

निवडणुकीच्या दोन दिवसानंतर एका प्रभागात kp गद्दार असे स्टेटस बऱ्याच जणांच्या स्टेटस वर ठेवल्याने नक्की साताऱ्यातील केपी गद्दार कोण अशी चर्चा आता रंगत आहे

एका प्रभागात अपक्ष उमेदवार व भाजपचा अधिकृत उमेदवार अशी सरळ सरळ लढत झाली यामध्ये अपक्ष उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे नक्की प्रभागातील kp गद्दार कोण अशीच चर्चा आता त्या प्रभागासह साताऱ्यात पहायला मिळते

भाजपच्या विरोधात त्या kp ने काम केले असून त्याचा हिशोब नक्की होणार असाही मजकूर त्या स्टेटसवर लिहिला गेला असल्याने येणाऱ्या काळात त्या केपीचा हिशोब कसा होतोय हेच बघणे उत्सुकतेचे असेल येत्या 21 तारखेनंतर म्हणजेच निकालानंतर साताऱ्यासह त्या प्रभागातील ही चित्र स्पष्ट होणार आहे होणार आहे

Adv