मतदारांनी टोचले उमेदवारांचे कान?

2
Adv

अपक्ष उमेदवार दिनाज नासिर शेख यांचा विजय नक्की असल्याचे त्यांच्या समर्थकांनी बोलून दाखवले त्यामुळे विरोधी उमेदवारांचे मतदारांनीच कान टोचले की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे

प्रभाग क्रमांक 14 मध्ये हाय व्होल्टेज निवडनुक झाली यामध्ये दोन विरोधी उमेदवार विरुद्ध दिनाज शेख असा सामना जाहला मतदारानंतर नासीर भाई शेख समर्थकांनी फाट्याची आतिषबाजी करत एक प्रकारे विजय पक्का असल्याचे दाखवून दिले

मतदारांचे इतके दिवस अनेकांनी या नात्याकारणाने अन्याय करून कान टोचले आता मतदारांनीच मताच्या रूपाने कान टोचले असल्याचा दावा काही समर्थकांनी केला असून येणाऱ्या 21 तारखेला नक्की कळेल की कोणी कोणाचे काट टोचले

Adv