राजकीय सभेच्या धुळीनंतर शाहूपुरीतील तो पप्पू आता अडचणीत व राजकीय धोक्यात असल्याचे बोले जात आहे नागरिकांनी सातारनामाशी संपर्क साधला असता संबंधित व्यक्ती गाडीच्या काचावर करून निघून जातो काय तो विकास करणार कसा असा सवाल उपस्थित होत आहे
आपल्या कामातून युवकांसाठी नवी ऊर्जा निर्माण करणाऱ्या शाहूपुरीतील तो पप्पू एका नवीन राजकीय संकटात सापडला असल्याची चर्चा सध्या रंगत आहे त्यामुळे निवडणुकीच्या दरम्यान पप्पूला (शेठ ) मतदानाच्या स्वरूपात मदत होते का दणका बसतोय हे येणाऱ्या तीन तारखेला समजेल
नेत्यांच्या माध्यमातून कामाचा पप्पू ने विकास साधला मात्र ऐनवेळी त्याचा घात झाला असल्याची चर्चा सध्या शाहूपुरी व गेंडामाळ नाका परिसरात रंगत आहे त्यामुळे शाहूपुरीकर म्हणतात पप्पू धोक्यात आहे







