नुकतीच मंत्री मकरंद पाटील यांनी सातारा जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी वेणुग्राम गृहनिर्माण प्रकल्पाची पाहणी केली या पाहणी मध्ये जिल्हा बँकेचे काही कर्मचारी होते मात्र काही कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड ची सक्ती नाही का अशी चर्चा रंगत आहे
मंत्री मकरंद पाटील यांना वेन्यू ग्रामची पाहणी करण्यास वेळ मिळाला मात्र मतदारसंघातील क्रेशर च्या बाबतीत भूमिका कधी करणार अशी हार्तहाक मतदारसंघ मारत आहे
ड्रेस कोड नसणारे कर्मचारी हे मतदार…संघातील असल्यामुळे यांना विशेष सूट मिळाली असले अशी चर्चा जिल्हा बँकेच्या मुख्य इमारतीमध्ये गेल्या दोन दिवसापासून रंगत आहे
सदर प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी भुरळ पाडणारा तो कर्मचारी कोण अशी चर्चा रंगत आहे जिल्हा बँकेत दिग्गज संचालक असून फक्त ठराविक संचालकांनाच हा प्रकल्प दाखवण्याचा अट्टाहास करणारा श्री.धर कृपी बँकेतील अर्जुन कोण अशी चर्चाही रंगत आहे
नक्की हे फ्लॅट कोणासाठी आहेत याची पोल खोल होणारच असून श्री..धरचा अर्जुन चक्रव्यूह त अडकणार तर नाही ना अशी शंका बँकेतील मुख्य इमारतीतील अधिकाऱ्यांना लागून राहिली आहे