Monday, April 20, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District सह्याद्री कारखाना निवडणुकीतील पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थेत उमटणार?

सह्याद्री कारखाना निवडणुकीतील पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थेत उमटणार?

529
Adv

सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात आमदार मनोज घोरपडे यांनी चांगले रान तापवले होते मात्र अंतर्गत पक्षातील कुर गुडीमुळे आता हे तापलेले रान विझण्याच्या अवस्थेत असल्याची चर्चा तेथील मतदारांमध्ये रंगते

सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडसाद येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत उमटणार हे आता जवळजवळ स्पष्ट झाले असले तरी भाजपच्याच काही अंतर्गत कुरगुडीमुळे आत्तापर्यंत कराड उत्तर मध्ये पराजयाला समोर जावे लागले मात्र मनोज दादांच्या संयमामुळे चित्र उलटे झाले होते

सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी कडून सत्ता जाणार हे जवळजवळ निश्चित झाले होते मात्र अंतर्गत टेबलाखालून झालेल्या चर्चेने सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील लाट शमल्याचे दिसून येत आहे

दैनिक सातारा नामांने नेहमीच आवाज उठवला होता की एका काँग्रेस विचारी जिल्हाध्यक्षांमुळेच पक्षात अंतर्गत कलह वाढत चालला आहे हे सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत स्पष्ट झाले असून येथून पुढेही काँग्रेस विचारी जिल्हाध्यक्षाचा डुबलीकेट चेहरा देवाभाऊ जनतेसमोर आणणार का याकडे लक्ष लागले आहे

Adv