Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City वैज्ञानिक संशोधनार्थ सोडलेले फुगे जमिनीवर आल्याचे आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधा

वैज्ञानिक संशोधनार्थ सोडलेले फुगे जमिनीवर आल्याचे आढळल्यास प्रशासनाशी संपर्क साधा

260
Adv

उघडण्याचा अथवा हाताळण्याचा प्रयत्न केल्यास धोकादायक ठरू शकतात. ही उपकरणे जमिनीवर खाली आल्याबाबत माहिती दिल्यानंतर प्रयोग करणारे शास्त्रज्ञ उपकरणे गोळा करतील आणि शोधकर्त्याला योग्य बक्षीस देतील तसेच टेलिग्राम पाठवणे, दूरध्वनी करणे, माहिती पोहोचवण्यासाठी प्रवास करणे इत्यादी सर्व वाजवी खर्च देतील. मात्र उपकरणासोबत कोणतीही छेडछाड केल्याचे आढळून आल्यास कोणतेही बक्षीस दिले जाणार नाही.

सातारा जिल्हा स्थलसीमा हद्दित ही उपकरणे ज्यांना आढळून येतील त्यांनी त्वरीत जवळचे पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफीस, स्थानिक प्रशासन, जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन श्री. गलांडे यांनी केले आहे.

<img src="https://sataranama.com/wp-content/uploads/2022/08/Picsart_22-08-26_16-00-16-076-197×300.jpg" alt="" width="197" height="300" class="alignnone size-medium wp-image-4833" /

Adv