आ शशिकांत शिंदे विकास कामांच्या माध्यमातून जावली मध्ये सक्रीय

407
Adv

‘हुमगाव’ ता. जावळी येथे स्थानिक विकास निधीमधून मंजूर असलेल्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन आमदार शशिकांत शिंदे व विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला

विकास कामांच्या माध्यमातून आमदार शशिकांत शिंदे हे जावळी तालुक्यात पुन्हा एकदा सक्रिय झाले असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर आमदार शशिकांत शिंदे यांचे लक्ष जावली चा विकास करणे हेच दिसत आहे विकास कामंबरोबर पक्षाची ताकत वाढणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले

या दौऱ्यादरम्यान आमदार शशिकांत शिंदे यांनी जुन्या-जाणत्या नागरिकांशी भेट घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सातारा जिल्हापरिषदे माजी शिक्षण सभापती श्री. अमित कदम व मान्यवर उपस्थित होते.

Adv