Thursday, July 23, 2026
spot_img
Home Satara District Satara City शुक्रवार पेठेतील प्रसाद पवार कुटुंबियांस गौरी सजावट स्पर्धेत दुसरा क्रमांक

शुक्रवार पेठेतील प्रसाद पवार कुटुंबियांस गौरी सजावट स्पर्धेत दुसरा क्रमांक

238
Adv

इम्मी प्रोडक्शन यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धेत शुक्रवार पेठेतील प्रसाद पवार कुटुंबियांस दुसरा क्रमांक मिळाला

दरवर्षी हे कुटुंबिय आपल्या घरगुती उत्सवात काही तरी वेगळी आकर्षक आरसा करत असते आरस करणयास कुटुंबियांचा सह भाग असतो यंदाच्या वर्षी या कुटुंबियांस इम्मी प्रोडक्शन यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धेत कुटुंबियांस दुसरा क्रमांक मिळाल्याने पेठेतील सर्वांनी पवार कुटुंबियांचे अभिनंदन केले

Adv