अफझल खान कबर परिसरात 144 कलम 

204
Adv

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून  जिल्हादंडाधिकारी  शेखर सिंह यांनी प्रतापगड  (ता. महाबळेश्वर) येथे अफझल खान कबरीच्या सभोवतालच्या 300 मिटर परिसरात दि.  30 जुन 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

Adv