Tuesday, September 15, 2026
spot_img
Home Satara District Panchgani पाचगणी महाबळेश्वर रस्त्याच्या दुरावस्थेला जिल्ह्यातीलच काही जण जबाबदार

पाचगणी महाबळेश्वर रस्त्याच्या दुरावस्थेला जिल्ह्यातीलच काही जण जबाबदार

130
Adv

वाई महाबळेश्वर रस्त्याच्या प्रश्न जिल्ह्याची अब्रू वेशीला टांगली असून या तालुक्याचे आमदार व राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील गप्प कसे काय या चर्चेला उदान आले आहे

वाई महाबळेश्वर रस्त्या प्रकरणी एक कॉन्टॅक्टने अर्धवट काम करून तो पळून गेला याचा त्रास महाबळेश्वर पाचगणी व बाहेरच्या येणाऱ्या पर्यटकांना बसला त्या दयाच्या व सहकार्याच्या कृपेने हा भ्रष्ट झाला असून काम देण्याच्या संदर्भात भले मोठे लक्ष्मीदर्शक झाले असल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळते

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार मंत्रि मकरंद पाटील यांनी याच रस्त्यावरून केला तरीही हे गप्प असून नक्की या मग चे काय गौड बंगाल आहे हे कळायला मार्ग नाही आबांवरदयाची तर कृपादृष्टी नाही ना अशी चर्चाही रगत आहे

Adv