Sunday, October 25, 2026
spot_img
Home Maharashtra श्री छ उदयनराजे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्री छ उदयनराजे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

205
Adv

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपा नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व इतर भाजप नेते यांची भेट घेतली असून श्री छ उदयनराजे यांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबाच असल्याचे दिसून येते

Adv