निवडणूक यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे – जिल्‍हाधिकारी श्वेता सिंघल

124
Adv

विधानसभा निवडणूक पूर्वतयारीबाबत जिल्‍हाधिकारी श्वेता सिंघल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्‍यात आली, त्‍यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग-ठाकूर यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, सर्व तहसीलदार यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

Adv