शेतकऱ्यांचे नावने एक बँक चालते मात्र या बँकेतील तिसऱ्या मजल्यावरील आका हा एवढा सुस्त झाला आहे की नाव शेतकऱ्यांच्या बँकेचे आणि उद्योग कंट्रक्शनचे यावर मंत्री व आमदार असल्यानेच एवढी हिम्मत या आका मध्ये आली आहे
शेतकऱ्यांसाठी नुसत्या घोषणा होतात मात्र त्यांच्या नावावर भलतेच बँकेचे कामगार मोठे होऊ लागले आहेत त्याला कारण ही बँकेचा मुखिया आहे हा मुखी आहे का आक्काचा कामगार हेच आता कळायला बँकेत मार्ग नाही जी हुजूर जी हुजूर
करत त्यांने आपली नोकरी केली याच्याही रासलीला पूर्ण सातारा जिल्ह्याला माहिती आहेत मात्र या आकांवर काका कारवाई करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
शेतकऱ्यांच्या बँकेत असले धंदे करणाऱ्या आकाला कोणी मदत करून त्याचे पुनर्वसन ही करू नये अन्यथा सर्वसामान्य शेतकरी या मदत व पुनर्वसन करणाऱ्यांना ही माफ करणार नाही