विनय माने यांच्या संपर्क कार्यालयाचे खा श्री छ उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

124
Adv

संघर्ष सोशल ग्रुप चे अध्यक्ष विनय माने यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर प्रभाग क्रमांक 20 मधील ज्येष्ठ नागरिक व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

संघर्ष सोशल ग्रुप व. विनय माने मित्र समूहाच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून विनय माने यांनी आजपर्यंत कित्येक सामाजिक उपक्रम राबवले आहेत वृक्षारोपण कोरोना च्या काळात मास्क, सॅनी टायझर, चे वाटप करण्यात आले होते

संघर्ष ग्रुप व विनय माने मित्र समूहाच्या वतीने दरवर्षी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते विनय माने यांनी केलेल्या कार्याचे कौतुक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली ज्या ज्या वेळी संघर्ष सोशल ग्रुप व विनय माने यांना जी मदत लागेल त्यावेळीस मदत करणार असल्याची ग्वाही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिली

Adv