
जे ग्रामपंचायतीला निवडणूक येऊ शकत नाहीत अशा काही जिल्ह्यातील स्वयंघोषित बहाद्दरांना मला आमदार झाल्यासारखं वाटतंय अशी स्वप्न दिवसा ढवळ्या पडू लागली आहेत
सातारा जिल्ह्यात पक्षाच्या व राज्यातील व जिल्ह्यातील नेत्यांच्या नावावर निवडणूक लढवून काही स्वयंघोषित बहादूरांना मला आमदार झाल्यासारख वाटतय याच स्वयंघोषित बहादूरांकडे स्वतःच्या तालुक्यात ग्रामपंचायती स्वतःच्या ताब्यात नाहीत स्वतः ग्रामपंचायत सदस्य नाही अशा काही जिल्ह्यातील स्वयंघोषित नेत्यांना दिवसाढवळ्या विधानसभेचे स्वप्न पडल्यानेआश्चर्य व्यक्त होत आहे
ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असली तरी गावात कर्तुत्व सिद्ध कराव लागत नेते व पक्षाच्या नावावर स्वतः निवडणूक लढवायची स्वप्न पाहणाऱ्यांना तालुक्यातील ग्रामपंचायती जर स्वतःच्या ताब्यात ठेवता येत नसतील तर आमदारकीची स्वप्न पाहणे म्हणजे वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट झाल्या सारखे आहे