आदर्श शिक्षक पुरस्कार शाहिन शेख यांना प्रदान

46
Adv

वि ना लांडगे बंधू परिवारातर्फे देण्यात येणारा शिक्षक पुरस्कार यावर्षी शाहीन शेख यांना डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांच्या हस्ते देण्यात आला

वि ना लांडगे बंधू परिवारातर्फे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते यंदाच्या वर्षीचा पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल वेळे कामठी चे शिक्षक शाहिन शेख यांना डॉक्टर विश्वास मेहेंदळे व विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला

शिक्षक शाहीन शेख यांचे शिक्षण क्षेत्रात कार्य फार मोठे आहे साताऱ्यातील दैवज्ञ हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला यावेळी डॉक्टर विश्वास मेहेंदळे माजी उपनगराध्यक्ष शिरीष चिटणीस व वि ना लांडगे परिवाराचे विविध मान्यवर उपस्थित होते शेख यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल कबड्डीची मातृसंस्था श्रीकृष्ण क्रीडा मंडळा सह साताऱ्यातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले

Adv