शहीद जवान संदीप सावंत यांच्या कुंटूंबीयांचे राज्यमंत्र्यांनी केले सात्वंन

46
Adv

महिला व बालविकास, शालेय शिक्षण, जलसंपदा, कामगार, इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू आज शहीद जवान संदीप सावंत यांच्या कुटूंबीयांची मुंढे ता. कराड येथील निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. 

                यावेळी त्यांनी शहीद जवान संदीप सावंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यानंतर त्यांनी शहीद जवान संदीप सावंत यांचे वडील रघुनाथ यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली

Adv