अपंग गणेश शिवाजी जवळेकर हे आत्माराम विद्या मंदिर ओगलेवाडी येथे शिपाई म्हणून काम करत होते काम करत असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली होती तरी त्यांच्यावर सहानुभूती दाखवून कामावरती घेऊन न्याय द्यावा अशी विनंती केली होती ती विनंती मान्य केले मी त्यांनी उपोषण करत असल्याचे सांगितले
चूक नसतानाही त्यांच्यावर अन्याय झाला वरिष्ठांना सांगितले होते तरी त्यांच्या अपंगाचे चेष्टा केल्याचे त्यांनी सांगितले असून जवळेकर कुटुंबीय हे दोघे ही अपंग आहेत त्यांना कामावरून घरी बसवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे तरी कराड शिक्षण मंडळ कराड व आत्माराम विद्यालय ओगलेवाडी यांनी मला काम वर घ्यावे अन्यथा माझे व कुटुंबीयांचे बरेवाईट झाल्यास शिक्षण मंडळ व आत्माराम विद्यालय ओगलेवाडी जबाबदार असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले