लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 1 नॉमिनेशन अर्ज तर 8 विधासभा मतदारसंघातील एकूण 108 नॉमिनेशन अर्ज आज घेऊन गेले आहेत.
फलटण विधानसभा मतदार संघात आज 7 नॉनिमेशन अर्ज, वाई 3, कोरेगाव 5, कराड उत्तर 24, कराड दक्षीण 37, सातारा 6, पाटण 4 माण 22 असे एकूण 108 नॉमिनेशन अर्ज घेऊन गेल्याचे उपजिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.