मुंबई येथे आमदार जयकुमार गोरे यांच्या मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद

99
Adv

आमदार जयकुमार गोरे यांच्या मुंबई येथे झालेल्या मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला मेळाव्यास सातारा चे सहपालकमंत्री सदाभाऊ खोत माढयाचे खासदार रणजित नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते

आमदार जयकुमार गोरे यांना प्रचंड मतदान करुन हॅट्रीक करणयाचा निर्धार मुंबई येथे राहत असलेल्या माण खटाव येथील रहिवासी यांनी यावेळी केला

Adv