शुक्रवार, दि. ४ आक्टोंबर २०१९ रोजी ठीक ११ वाजता कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार मा.श्री शशिकांत जयवंतराव शिंदे साहेब विधानसभा निवडणूक अर्ज कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून तहसीलदार ऑफिस कोरेगाव येथे भरण्यात येणार आहे.
तरी आपण सर्व हितचिंतक, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन कोरेगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे