Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District राधानगरी धरण 80 टक्के भरले! पावसाचा जोर वाढल्यास या आठवड्यात धरण पूर्ण...

राधानगरी धरण 80 टक्के भरले! पावसाचा जोर वाढल्यास या आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरणार

253
Adv

राधानगरी तालुक्यात धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्या पावसाचा जोर वाढला असून,तालुक्यातील तिन्ही धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

राधानगरी धरण 80टक्के इतके भरले असून, पावसाचा जोर वाढल्यास या आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.रविवारी दिवसभरात राधानगरी धरण क्षेत्रात73 मि मी पावसाची नोंद झाली असून, राधानगरी धरणात 80टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.म्हणजे 6661.20 द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे व पाणी पातळी 337.80 इतकी आहे,

Adv