समोर स्वत:चा पराभव दिसू लागल्याने सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या समर्थक व कुटूंबियांकडून सोशल मिडीयावर विपर्यस्तक, चुकीच्याव आक्षेपार्ह पोस्टर प्रसारित केल्यात जात आहेत, या प्रक़ाराची चौकशी करून संबंधितांवर आचारसंहिता उल्लंयघनासह सायबर क्राईम अंतर्गत गुन्हाा दाखल करण्यानची मागणी महायुतीचे उमेदवार श्री, छ. उदयनराचे भोसले यांचे निवडणुक प्रतिनिधी ऍड. डी. जी. बनकर यांनी केली आहे.
याबाबतच्याव लेखी तक्रार अर्जातील मजकुरानुसार, रचना पाटील कराड सातारा या नावाने फेसबुकला एक अकाउंट काढण्यारत आले आहे. सध्या ची लोकसभेची पोटनिवडणूक आणि विधानसभेची सार्वत्रिक निवडणुकीच्याण पार्व्मजकभूमिवर या अकाउंटवरून जनतेत विशेषत: मतदारांमध्येक संभ्रम निर्माण होईल असे फोटो व अनुषंगिक मजकूर पोस्टज केला जात आहे. सदरहू अकाउंटबाबत अधिक माहिती घेता, ते राष्ट्रअवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्याअ स्नुतषा सौ. रचना सारंग पाटील यांचे असल्याचचे स्पसष्ट झाले. राष्ट्रहवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आणि भाजपाचे विधानसभेचे उमेदवार यांचे एकत्रित फोटो, नावे आणि मतदानाच्याल आवाहनाचे आवाहन असा आक्षेपार्ह मजकूर असल्यातने मतदार व कार्यकर्ते संभ्रमात पडू शकतात. हा मजकूर पूर्णपणे आक्षेपार्ह व मतदारांवर परिणाम होईल, असा आहे. या प्रकाराने भाजपा व मित्रपक्षांच्याे महायुतीचे सातारा मतदारसंघातील उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले व विधानसभेचे उमेदवार यांच्याम मतदानावर त्याशचा विपरित परिणाम होवू शकतो. विरोधी उमेदवाराच्याम कुटूंबियांचा सोशल मिडीया तसेच आयटी क्षेत्राचा व्ययवसाय आहे. मतदान सोमवार, दि. २१ ऑक्टोमबरला असले तरी आतापासूनच चुकीची माहिती प्रसारित करण्यााचा हा प्रकार पाटील कुटूंबिय व त्यांेच्यान समर्थकांतून होत आहे. आयटी तंत्रज्ञानाचा चुकीच्याु पध्दटतीने वापर करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंाघन होत असल्याहने संबंधित अकाउंट होल्डरर यांच्याू निवडणुक नियमावलीभंगासह सायबर क्राईंम अंतर्गत गुन्हां दाखल करण्याजत यावा, अशी मागणीही या अर्जात करण्यावत आली आहे.
सबंधित फेसबुक अकाउंटवरून प्रसारित केलेल्यार काही मजकुराच्याल प्रिंटआउटसह याबाबतचा तक्रार अर्ज राज्यं निवडणूक आयोगाचे आयुक्त, सातार्यायच्या जिल्हा् पोलिस प्रमुख, सातारा पोलिस दलाची सायबर क्राईम शाखा, अतिरिक्तस जिल्हायधिकारी आचारसंहिता कक्षप्रमुख यांनाही सादर करण्यायत आल्याचे ऍड. बनकर यांनी कळवले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाचे यापूर्वी तीनदा नेतृत्त्वत केलेले श्री. छ. उदयनराजे यांचा यावेळच्याा निवडणुकीतही जोर दिसून येत आहे. त्यां ना संपूर्ण देशात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य्ाता देण्यािचा निर्धार या वेळी सर्व मतदार व समर्थकांनी केला आहे. दरम्या न, गुरूवारी झालेल्या् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याय सभेमुळे उदयनराजेंच्याक विक्रमी मताधिक्याझाल ने विजयावर शिक्कादमोर्तबच झाले आहे. त्याकमुळे पायाखालची वाळू सरकून स्वधत:चा सपशेल दिसू लागल्याकने विरोधकांकडून हा रडीचा डाव खेळला जात आहे. स्वधत:च्याप कुटूंबियांचा आयटी क्षेत्राशी संबंधित व्यडवसाय असल्याहने माहिती तंत्रज्ञानातील यंत्रणेचा चुकीचा वापर पाटील कुटूंबियांकडून होत आहे. या प्रक़ारातून विरोधक पूर्णपणे हतबल झाल्याुचेच स्पीष्टा होते. चुकीच्यार व विपर्यस्तह पोस्टखद्वारे मतदारांमध्यें संभ्रम निर्माण करण्याचचा त्यांटच्याह या प्रयत्ना्ला मतदार दाद देणार नाहीत, उलट त्यांदच्याम या चुकीच्याक प्रयत्नायतून त्यांहनाच कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया अँड. बनकर यांनी प्रसिध्दीनमाध्यनमांच्या् प्रतिनिधींशी बोलताना व्योक्ति केली आहे.
…………………………………………..