श्रीमंत संजीवराजे अजित दादांच्या पाठीशी

39
Adv

विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी पासून फारकत घेतलेले सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे

माळेगाव कारखान्याची निवडणूक महाराष्ट्रात गाजत असताना फलटणच्या राजे गटाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात लढत असलेल्या निळकंठेश्वर पॅनलच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याने फलटण तालुक्यात असणाऱ्या मतांचा नक्कीच याचा फायदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनेलला होणार आहे.

माळेगावकरची निवडणूक तोंडावर ठेपली असताना फलटणच्या राजे गटाने आपल्या घड्याळाचे काटे पुन्हा अजित दादा कडे वळवलेले दिसत परफेक्ट टाइमिंग चा योगायोग यालाच म्हणावा लागेल

Adv