एका कुटुंबास टँकर न देण्याचा पदाधिकाऱ्यांचा वाहतूक विभागाच्या प्रमुखांना आदेश

71
Adv

उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई असताना सातारा पालिकेच्या वाहतूक विभागात एका जबाबदार नागरिकांने फोन करून टॅंकरची मागणी केली असता तुम्हाला टॅंकर देता येणार नाही आम्हाला पदाधिकारी यांनी सांगितले आहे की मला विचारल्याशिवाय त्या कुटुंबास टॅंकर द्यायचा नाही अशे उत्तर संबंधित विभाग प्रमुखांनी दिले हद्दीच्या बाहेर जाऊन कसे काय पाणीपुरवठा ने पाणी पोहोच केले याची पोल-खोल लवकरच सातारानामा करणार हे मात्र निश्चित

अगोदरच गुडगुडी बाबा प्रकरणी पालिकेची अब्रू वेशीवर टांगली असताना त्यात नवीन भर पडली असल्याचे समोर आले आहे एखाद्या जबाबदार व्यक्तीने टँकरची मागणी केली असता त्याला अजब उत्तर ऐकून धक्काच बसला टॅंकर तुम्हाला देता येणार नाही आम्हाला पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे की तू मला विचारूनच त्या कुटुंबाला टॅंकर द्यायचा एवढ्या खालच्या प्रकारची प्रवृत्ती आज पाहावयास मिळाली पाणी न देण्याची क्षमताही पालिकेत नाही का असा सवाल उपस्थित होत आहे

राजकारण करण्याची एक उंची असते मात्र एवढ्या खालच्या प्रकारचे राजकारण करणे हे कोणालाही शोभा देत नाही संबंधित नागरिकाने पाणीपुरवठा विभागात एक तास मागणी करूनही त्याला टँकर दिला गेला नाही यापेक्षा दुर्दैव काय म्हणावे लक्ष्मी दर्शन झाले असते तर लगेच टँकर त्याच्या दारात दिसला असता हे मात्र नक्की सातारानामा या पदाधिकाऱ्याच्या शोधात आहेच हे त्यांनी लक्षात ठेवावे

Adv