नेचर इन निड व असोसिएशन ऑफ हॉस्पिटल
ओनर्स सातारा, यांच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास मी जयवंत शिवदास कांबळे शुक्रवार दिनांक 04 / 12 /
20 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आपल्या कार्यालया बाहेर आमरण उपोषण करणार आहे मी आपणास
20/08 2020 रोजी कोल्हापूर येथुन घेऊन आलेला बायोमेडीकल आलेला छोटा टेम्पो रात्री 01/30 वाजता मी
स्वता सोनगाव कचरा डेपो मध्ये पकडला होता21/08/2020 रोजी नेचर इन निडं व असोसिएशन ऑफ
हॉस्पिटल ऑनर्स सातारा यांच्याविरुद्ध निवेदन दिले होते , व, सातारा नगर पालिके कडे सुद्धा दिले होते तेंव्हा
आपण मला सांगितले होते हा विषय नगर पालिका यांच्या मार्गदर्शनाखाली येतो मला संबंधित अधिकारी यांना
भेटन्यास सांगितले होते मी संबंधित अधिकारी यांना भेटलो व त्याणि हा विषय आमचा नाही
तुम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उप प्रादेशिक कार्यलय यांच्या कडे येतो अशी गेली 3 महिने मला उडवा उडवची उत्तरे दिली जातात तर दिनाक 11/11/2020 रोजी दुपारी 3 वाजता नेचर इन निडं या कंपनीचा एक आयशर टेम्पो
वापरलेले कोविड पी पी ई किट कमीत कमी पंधरा ते वीस हजार वीस ते पंचवीस पोती भंगाराच्या नावाखाली रि
सायकलिंग पुणे येथे घेऊन जात असताना मी माझे कार्यकर्ते यांनी तो टेम्पो शेंद्रे येथे पकडला व आपल्या ऑफिस
मध्ये फोन केला असता मला आपल्या कर्मचारी यांनी मला जिल्हा आरोग्य अधिकारी आठले यांचा न दिला व
आपण संपर्क करा मी त्यांना फोन केला असता ते मला 15 मिनिटेत येतो व ते आले व त्यानी मला तालुका
पोलीस ठाण्यात तक्रार करा असे सांगितले व ते तेथुन निगुण गेले व आम्ही सातारा तालुका पोलीस ठाण्यात फोन
केला असता मला त्याच्याकडून सुध्दा समाधानकारक ऊत्तरे दिली गेली नाहीत म्हणून आम्ही तो टेम्पो सातारा
तालुका पोलीस ठाण्यात घेऊन गेलो असता मला पी आय , हंकारे यांनी हा विषय माझ्या उंडर येत नाही तुला काय
करायचे ते कर मग मी एस पी सातारा यांना घडलेला प्रकार सांगितला ते मला बोलले की मी माहीत घेऊन सांगतों
व परत मी 15 मिनिटांनी त्याना फोन केला असता ते मला बोलले की हा विषय एम पी सि बी, यांच्याकडे येतो मी
हंकारेना सांतगो की संबंधीत एम पी सि बी, चा कोणीतरी अधिकारी बोलऊन घेऊन ते प्रकरण त्याचेकडे दया, व
,
संबधित श्री केंदुले हे पोलीस ठाण्यात आले असता त्यांनी गाडीचा पंचनामा केला असता त्यांनी संबंधित
मॅनेजर ला विचारले असता की या मालाचा परवाना आहे तर तो नाही बोलला व, त्यानी हंकारे यांना बोलले की
तुम्ही आम्हाला एक रिपोर्ट दया की गाडी कोणी व , किती वाजता पकडली आहे त्याच्या सांगण्यावरून मी माझा
जबाब पोलीस ठाण्यात दिला व , नंतर मी केंदुले यांना विचारले की ह्या टेम्पो च काय करावे लागेल तर त्यानि
नेचर इन निई चा मॅनेजर सागर जाधव याला सांगितले की जो पर्यंत कारवाई पूर्ण होत नाही तो पर्यंत हा टेम्पो
तुझ्या कचरा डेपोत लाव व मला त्यानी सांगितले की तुम्हाला जर ह्या टेम्पो चे कचरा डेपोमध्ये जातो का ते पाहा
व, तुम्हाला व्हिडिओ शूटींग करायचे असेल तर कर आम्ही तो टेम्पो सोनगाव येथील कचरा डेपो येथे आणला व
मला केंदुले यांनी तुम्हाला पुढची कारवाई केली की तुम्हाला काळीवतो ,,, असे म्हणून ते पण गेले व आम्ही सुद्दा
घरी आलो , व , दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी आपणास निवेदन दिले आहे … टीप ,,, माझी 23 /11/ 20 , रोजी कोरोना तपासणी केली असता माझी तपासणी पोजीटीव्ह 25/11/2020 रोजी आली आहे तरी
आपण स्वतः ह्या प्रकरणात लक्ष दयावे नाहीतर मी शुक्रवार पासून आमरण उपोषण करणार आहे व मी माझे
रिपोर्ट व चालू असलेल्या डॉक्टर यांची होम आयसोलेशन ची ट्रीटमेंट ची सगळी कागदपत्रे जोडत आहे व माझ्या
जिवाच काही बरे वाईट झाल्यास सर्व जबाबदारी नेचर इन निर्ड व , असोसिएसन ऑफ हॉस्पिटल ओनर्स सातारा
व, जिल्हा प्रशासनाची राहील ,