राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी शशिकांत शिंदे यांची निवड

95
Adv

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज माजी आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तसेच येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने साहेबांची नवी मुंबई शहर जिल्हा प्रभारी पदीही निवड करण्यात आली आहे

माजी आमदार शशिकांत शिंदे यांना पक्षाने उपाध्यक्ष बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कामगार व उद्योग विभागाची जबाबदारी देण्यात आली असल्याने येणाऱ्या कालावधीत पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी ही निवड करण्यात आली असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले पक्षाने उपाध्यक्ष तर केले असून विधानपरिषदेवर साहेबांची वर्णी कधी लागणार याकडे आता साहेब प्रेमी तसेच जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

Adv