राजकुमार पाटील यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून कौतुक

38
Adv

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिन निमित्ताने मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री नामदार जयंतरावजी पाटील यांनी राज्याला संबोधित करीत असताना पक्ष संघटना तसेच बूथ कमिटी या बाबत अत्यंत उल्लेखनिय काम केल्याबद्दल सातारा जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्या कार्याबद्दल गौरवउदगार काढून त्यांच्या कार्याचा गौरव केला….

राज्यात सत्ता नसतांना आणि सत्ता स्थापन झाल्या पासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला सातारा जिल्ह्यातील सर्व सत्ता स्थानात एक समनव्यातुन सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्व च्या माध्यमातून पक्ष वाढीसाठी कार्यरत असणारे सरचिटणीस राजकुमार पाटील यांचा गौरव केला याबद्दल जिह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आनंद झाला आहे…राष्ट्रवादी भवन आणि राजकुमार पाटील यांचे एक अतुट नाते आहे.

.. शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांच्या विचाराने कार्य करीत आहेत ते यशवंतरावजी चव्हाण यांचे सहकारी आणि सातारा जिल्ह्या परिषदेचे प्रथम अध्यक्ष,माजी आमदार आबासाहेब पाटील पार्लेकर यांचे नातू राजकुमार पाटील आजोबांचा वारसा पुढे नेहत …चव्हाण साहेबांचा ,पवारसाहेबचा विचार पुढे नेहत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पासून युवक संघटना पासून राष्ट्रवादीपक्षा मध्ये कार्य करीत आहेत ..विधानपरिषद सभापती ना. रामराजे नाईक निबालकर पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील खा. श्रीनिवास पाटील जिल्ह्या प्रभारी आमदार शशिकांत जी शिंदे आमदार मकरंद पाटील पाटणकर सरकार जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत असून…राज्यात आदर्शवत अशी स्पर्धापरीक्षा अभ्यासिका राष्ट्रवादी भवन येथे राजकुमार पाटील यांच्या देखरेखीखाली आणि जिल्ह्यातील नेते मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे याचा गौरवउल्लेख दसरखुद पवार साहेब यांनी सुध्दा प्रत्येक्ष भेट देऊन केला आहे… राजकुमार पाटील यांच्या कार्याची राष्ट्रवादी काँग्रेस राज्य पातळीवर केलेल्या गौरव बद्दल जिल्ह्यातील सर्व सामान्य लोकच्यांच्यातून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

Adv